" ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे "

श्री शिक्षण संस्था, आष्टी संचलित

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर शी संलग्न

गजानन वरिष्ठ महाविद्यालय, कडा

ता. आष्टी, जि. बीड (महाराष्ट्र) - ४१४२०२

Shree Shikshan Sanstha Ashti's

GAJANAN SENIOR COLLEGE, KADA

TQ. ASHTI, DIST. BEED

महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये

निसर्गरम्य परिसर व सुसज्ज इमारत

CCTV कॅमेरे नियंत्रीत परिसर

तज्ञ प्राध्यापक वृंद

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त कोर्सेस

विविध लॅबोरेटरी तसेच रक्तपेढी भेट

सुसज्ज संगणक लॅब व इंटरनेट सुविधा

सुसज्ज ग्रंथालय

व्यक्तिमत्व विकास व जनजागृती कार्यक्रम

कोर्स पूर्ण केल्यानंतर १००% जॉब प्लेसमेंट

PMC रजिस्ट्रेशन सोय

सरकारी नोकऱ्यासाठी पात्र

प्ले ग्राउंड एरिया व स्वतंत्र पार्किंग

अभ्यासक्रम व विषय

Courses & Subjects

B.Sc. (Clinical Laboratory Science)

3 Year Degree | 6 Semesters | NEP 2020

B.Sc.(CLS) हा अभ्यासक्रम तीन वर्ष म्हणजेच सहा सेमिस्टरचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर च्या अंतर्गत हा अभ्यासक्रम फक्त गजानन वरिष्ठ महाविद्यालयात आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अचूक रक्ताच्या (Blood & Urine Test) चाचण्या विषयी शिकवले जाते.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थी खाजगी रुग्णालये, सरकारी रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, रक्तपेढी मध्ये काम करू शकतात तसेच स्वतःची क्लिनिकल लॅबोरेटरी सुरु करू शकतात.

महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल (PMC): B.Sc.(CLS) अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर PMC मध्ये नोंदणी करता येते, ज्यामुळे विद्यार्थी स्वतःची क्लिनिकल लॅबोरेटरी सुरु करू शकतो. पुढे M.Sc. किंवा Ad.D.M.L.T. (P.G.D.M.L.T.) कोर्स करता येतो.

पात्रता: B.Sc.(CLS) अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थी १२ वी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

B.Sc. First Year — Semester I (NEP 2020)

प्रत्येक पेपर ५० मार्काचा

  • 1English [Comp.]
  • 2Biochemistry – I { Th & Pr }
  • 3Microbiology – I { Th & Pr }
  • 4Haematology – I { Th & Pr }
  • 5Clinical Pathology – I { Pr. }
  • 6Indian Knowledge System { मराठवाडयातील संत आणि संत साहित्य } Th.
  • 7Generic Open Elective { सौंदर्यमूल्य व भाषिक कौशल्ये - I } Th.
  • 8Health & Wellness – Pr.

B.Sc. First Year — Semester II (NEP 2020)

  • 1Marathi [Comp.]
  • 2Biochemistry – II { Th & Pr }
  • 3Microbiology – II { Th & Pr }
  • 4Haematology – II { Th & Pr }
  • 5Clinical Pathology – II { Pr. }
  • 6Constitution Of India { Th. }
  • 7Generic Open Elective { सौंदर्यमूल्य व भाषिक कौशल्ये - II } Th.
  • 8Yoga Education & Fitness { Pr. }